शिवसैनिकांनी दलितवस्ती सुधार योजनेतील शिवाजी नगर मधील निकृष्ठ नालीचे बांधकाम बंद पाडले चौकशीची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरात नगरपंचायत कडून दलितवस्ती सुधार योजनेतून नालीचे कामे सुरु आहेत कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याचे तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नगरपंचायत पदाधिकारी यांना तोंडी…
