स्पर्धेच्या या युगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही – पो.नि.बी डी भुसनूर,ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे उद्घाटन संपन्न
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर - दि २२ तालुक्यात शिक्षणाला महत्व देत ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्याला हिमायतनगर शहरात शाळा तसेच क्लासेस साठी प्राधान्य देताना दिसतात.शहरातील पालकही आपल्या पाल्याला…
