पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना बळीराजाचा कळवळा कोणी जाणे ना (पेरणीची अडचण जाणून कमी भावात विकावा लागतो कापूस)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर यावर्षी कापसाला मुहूर्तावर निघालेला नऊ ते साडेनऊ हजाराच्या भावाने शेतकऱ्यांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण होते कापसाचे भाव वाढणार या आशेवर शेतकऱ्यांनी गेल्या आठ महिन्यापासून घरात कापूस साठवून…
