महापरिनिर्वाण दिनी आप ने दिले डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन .
दिनांक 6 डिसेंम्बर 1956 रोजी जनतेचे कैवारी ,. संविधानाचे जनक, विश्वरत्न, प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. सर्व ठिकाणी शोकांतिका पोहचली .आज डॉ .बाबा साहेब आंबेडकर यांना जाऊन…
