निंगनूर ग्रामपंचायत येथे भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 आज दि.26/11/2023.रोज रविवार ला ग्रामपंचायत कार्यालय निंगनूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी निंगनूर…
