शासकीय जीर्ण इमारतीच्या पिल्लर पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील सावरखेडा येथे 7 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान कुमारी श्रावणी राहुल शिंदे वय 3 वर्ष घरासमोरील जीर्ण इमारती जवळ खेळत असताना अचानक…
