ढाणकी परिसरात थंडी वाढली. थंडीची चाहूल लागताच शेकोट्या पेटल्या.
ढाणकी प्रतिनिधी-प्रवीण जोशी. ढाणकी परिसरात थंडीची चाहूल लागत असून या पासून वाचण्यासाठी शहरात चौका चौकात शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे.हवामान विभागाच्या नोंदीप्रमाणे असे लक्षात येते की, जास्त व कडाक्याची थंडी…
