ब्रम्हपुरी मनसे तर्फे एस टी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात मुख्यमंत्र्यांना निवेदन व कर्मचाऱ्यांना मदत
ब्रम्हपुरी: - एस टी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाउन घ्यावे या मागणी करीता सुरू असलेल्या एस टी कर्मचारी बांधवांची मागणी त्वरित मान्य करा या मागणीचे पत्र ब्रम्हपुरी मनसे तर्फे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात…
