न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यशस्वी आयोजन ,कळंबनेर गावात विद्यार्थ्यांनी केले श्रमदान
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यशस्वी आयोजन राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे संप्पन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा उदघाटन सोहळा 14…
