जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे ग्रामपंचायत सदस्याला भोवले,अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची अपात्रतेची कारवाई
प्रतिनिधी -प्रवीण जोशी उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बु ग्रामपंचायत मधील एका सदस्यावर अपात्रतेची कारवाई वेळेच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने झाली.सविस्तर वृत्त असे कि बिटरगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत…
