क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळगांव तालुक्यातील एकलारा गावात क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचे पूर्णाआकृती पुतळ्याचे अनावरण दिं १६ नोव्हेंबर२०२३ रोजी मा.आ.डॉ.श्री.अशोकराव उईके आमदार राळेगांव विधानसभा तथा माजी मंत्री, आदिवासी…
