मजरा (लहान ) येथे प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य देऊन गौरव
वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॅक मजरा लहान येथे माध्यमिक शालांत परीक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ , नोटबुक व पेन देऊन तसेच पेढा भरवून त्यांचे कौतुक करण्यात आले.…
