कोसारा,खैरी , वडकी मार्गावरील बेंबळा कालव्यावरील पूल अपघातास निमंत्रण:
[राळेगाव ,मारेगाव बांधकाम विभाग निद्रावस्थेत]
सहसंपादक : रामभाऊ भोयर खैरी वडकी व खैरी कोसारा रस्त्यावर बेंबळा कालवा गेल्याने बांधण्यात आलेल्या पुलावरील बाजूचे भराव व्यवस्थित न झाल्याने या सर्व पुलावरील दोन्ही बाजूला खड्डे पडले आहे. खैरी…
