खैरी ची कु. कोमल दिलीप तंगडपल्लीवार ठरली मिस यवतमाळ ची विजेती : खैरी गावाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर नागपूर मिस्टर अँड मिस महाराष्ट्रच्या ऑडिशनमध्येच ओम ट्रस्टच्या यावतीने मिस मिस्टर यवतमाळ यांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मिसच्या स्पर्धेत मिस यवतमाळ म्हणून राळेगाव तालुक्यातील…
