पती पत्नी मुलाबाळां सोबत आमरण उपोषण गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली ग्रामपंचायतीच्या आकसापोटी उपोषण करण्याची वेळ
सहांपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील गजानन पंढरी नागपुरे हा ग्रामपंचायती मध्ये दहा वर्षांपासून शिपाई म्हणून नियमित काम करीत असताना ग्रामपंचायंतीच्या आकसापोटी शिपाई पदावरून कमी करण्यात आले असून…
