माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली चर्चा, वर्धा लोकसभेचा खासदार महाविकास आघाडीचाच असेल
लोकसभा निवडणुकी बाबत करण्यात आली चर्चा हिंगणघाट:- १३ मार्च २०२४यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे जनसंवाद मेळाव्याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस…
