जीवन विकास महिला प्रभाग संघाचे (AGM) राळेगाव प्रभागाची सन 2023-2024 या आथिॅक वार्षिक सर्व सर्वसाधारण सभा उत्साहाने साजरे
सहसंपादक: रामभाऊ भोयर दि. 24/2/2024 रोजीआर्थिक वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) कोल्हे सभागृह राळेगाव येथे जीवन विकास महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष श्रीमती विभा ताई अमोल पुडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.…
