राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथे युवकाचा खून ; आरोपी अटक
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथे राहणारा मृतक सुमीत पांडूरंग नंदुरकर (३२) या युवका सोबत १४ फेब्रुवारी रात्री ■ १०.३० वाजता गावातीलच आरोपी राहुल शंकर नान्हे (३०) याचे भांडण…
