“बाल लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी राळेगाव येथे अर्पण संस्थेची प्रशिक्षण मोहिम’
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि.१०/१०/२०२४ ते १६/१०/२००४ या कालावधी मध्ये इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगांव येथे गटशिक्षणाधिकारी राजु काकडे पं.सं.राळेगांव यांच्या विद्यमाने तालुक्यातील सर्वच शिक्षक ' बाल लैंगिक शोषण व…
