शिवसेनेकडून रस्त्यामधील खड्यात मासे सोडा आंदोलन(ऊ. बा . ठा गट)
प्रतिनिधी::प्रवीण जोशी शहरातील रस्त्यावर जागोजागी खडे पडले त्यावर नगरपंचायतीने उपाययोजना करून खडे बुजवण्याची मागणी नागरीक करीत होते नागरिकांच्या मागणीला नगरपंचायत नेहमीच दुर्लक्ष करताना दिसत आहे नगरपंचायत नागरिकांनी सुचवलेल्या खडे बुजवण्याच्या…
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राळेगाव तालुकाध्यक्षपदी दिलीप कन्नाके
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची आढावा बैठकीत यवतमाळ जिल्हा, राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमेटीच्या दिलीप कन्नाके तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा निरीक्षक अफजल…
पोलीस अधिक्षक साहेब तुम्हीच सांगा ,चिकणी गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केव्हा करणार ?
संपादक:प्रशांत विजयराव बदकी वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यातिल दारूबंदी हटल्यानंतर आता दारू सर्वत्र मिळत असल्याने दारू पिणारे नागरिक वैध दारू दुकानात रितसर दारू पिणार असे चित्र सर्व जिल्ह्यात दिसणार अशी आशा…
2 महिन्यापासून बेपत्ता वाटचुकलेल्याला मिळाली अखेर घरची वाट…., सोशल मिडिया चा योग्य वापर :- खाकितील देवमानसाने त्याला दाखवली घरची वाट….
:- पोलीस विभाग विविध कामानी किंवा कोणते गुन्हे उघडकीस करण्यात नेहमीच चर्चेत असतोच. खाकी वर्दीतील तो पोलीस फक्त खाकी पुरताच किंव्हा गुन्हेगारांच्या मागावर आपले गुन्हे उघडकीस आणण्याकरिता तेव्हढ्यापुरतेच त्याचे अस्तित्व…
नोकऱ्यांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण आणि सरकारी शाळांचे व्यापारीकरण हा अन्यायकारक निर्णय मागे घ्या : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि सामाजिक संघटना, वणी यांची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी
सरकारने नुकतेच जे निर्णय सरकारी नोकरींची भरती नऊ वेगवेगळ्या खाजगी कंपन्याकडून करण्याची घोषणा केली असून सदर कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने ही भरती होईल.ही अन्यायकारक बाब आहे.राज्यातील ग्रामीण, शहरी, निमशहरी भागातील विद्यार्थी…
धारमोहा येथील पोलीस शिपाई नंदकिशोर जाधव यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार
प्रतिनीधी::प्रवीण जोशीयवतमाळ महागाव तालुक्यातील धारमोहा येथील पोलीस शिपाई नंदकिशोर धर्मा जाधव (वय ३८ वर्ष) यांचे कर्तव्यावर असताना आजारपणामुळे निधन झाले. नंदकिशोर धर्मा जाधव हे वर्धा येथे पोलीस दलात शिपाई म्हणून…
- Go to the previous page
- 1
- …
- 303
- 304
- 305
- 306
- 307
- 308
- 309
- …
- 667
- Go to the next page
