प्रामाणिकता जीवंत असल्याचा सुखद प्रत्यय [गोपाल सांगानी यांनी पैशाचे पॉकेट केले परत ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर आधुनिक काळात प्रामाणिकता, आदर्श, मूल्य यांची प्रचंड गळचेपी होतं असल्याचा घटना आपल्या सभोवती सातत्याने घडतं असतात. अशा काळात एखादया प्रामाणिक घटनेचा प्रत्यय यावा असे उदाहरण…
