संस्कृती संवर्धन विद्यालयात बालिकादिन उत्साहात संपन्न
राळेगाव : दि.३जाने.२०२३ : (स्थानिक ) येथील संस्कृती संवर्धन विद्यालयात आद्य शिक्षिका - मुख्याध्यापिका, थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ' बालिकादिन ' म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम…
