सालोरी येन्सा ब्लॉक मजरा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी
वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॉक मजरा येथे आदिवासी समाज क्रांतीचे जनक व आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व उल गुलाल आंदोलनाचे संस्थापक, आदिवासीचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांचा जयंतीच्या कार्यक्रम…
