ऋतुजाताई लटके यांचा अंधेरी येथील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाल्यानंतर ढाणकी शहरात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा.
प्रतिनिधी, प्रवीण जोशीढाणकी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी ढाणकी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अंधेरी येथील ऋतुजाताई लटके यांनी विरोधकावर दणदणीत मात करून प्रचंड मतांनी विजयश्री खेचून आणली त्यामुळे…
