अतिवृष्टीची नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा – सरपंच संघटनेची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यात मागील जुलै ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिके खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यामुळे शासनाने अतिवृष्टीची मदत घोषित केली होती ती मदत…
