अपघात वार्ता:नवस फेडायला गेलेल्या पीक अप चा अपघात ,28 जखमी,19 जणांना जिल्हा रुग्णालयात रवानगी
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड - किनवट तालुक्यातील शिवनी येथील इसार पेट्रोल पंपाजवळ आज दि 2 ऑक्टोबर रोजी हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील एकाच कुटुंबातील 25 ते 30 नागरिक तेलंगणा…
