बैल बंडी वरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू आष्टोणा येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर आष्टोणा येथील शेतकरी चंद्रभान चंपत ढेकणे वय ५० वर्ष हा शेतकरी दिनांक ७-९-२२ रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान शेतातुन बैलबंडीने घरी येत असतांना समोर कुत्र्यांचा घोळका…
