कृषीदुतांनी पिकांवरील बुरशी नियंत्रणासाठी बोरडॉक्स मिक्स्चर बदल मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्न मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथील कृषि दुत कु.पायल राऊत, कु.अनुष्का चौधरी, आदित्य यादव,ऋषिकेश रणनवरे,श्रेयस शिरभाते, यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव…
