वडकी खैरी ग्राहक पंचायत शाखा स्थापन,
डॉ. फुटाणे अध्यक्ष,नंदुरकर सचिव
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी खैरी ग्राहक पंचायतची शाखा वडकी येथे स्थापन करण्यात आली. डॉ. अशोक फुटाणे अध्यक्ष, एड. पूनम पुणेवार उपाध्यक्ष, डॉ. कचरूलाल झामड उपाध्यक्ष, हरिभाऊ नंदुरकर सचिव, त्र्यंबक…
