चहांद येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमा फलकाचे अनावरण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून प्रतिमा फलकाचे अनावरण करण्यात आले. चहांद येथील मातंग समाज हा…
