शिरपूर पोलिस व LCB ची कारवाई :- अवघ्या 12 तासात चोरीचा गुन्हा उघड, बॅटरी चोर शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात
वणी :- प्रतिनिधी नितेश ताजणे ट्रकच्या बॅटरी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिरपूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने (दि.18 ऑगस्ट)रात्री शुक्रवारी ही संयुक्तरित्या यशस्वी करण्यात आली. आरोपींकडून…
