राळेगांव विधानसभा क्षेत्रात लवकरच होणार
तिसऱ्या समविचारी आघाडीची घोषणा
. दिनांक २/९/२०२३ रोज शनिवारला शासकिय विश्रामगृह राळेगांव येथे एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि बिरसा ब्रिगेड समाज संघटना सामील होते.…
