भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा यांच्यामुळे आमदार नजरधने यांची उमेदवारीची वाढली चिंता?
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप बी.जाधव उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. कधीकाळी पक्षातील विरोधक आता जिल्हा…
