छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर या कार्यक्रमात वकृत्व स्पर्धा अ गट…
