नगर पंचायत राळेगांव चे विषय समितीचे सभापती अविरोध निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर आज पार पडलेल्या निवडीत राळेगांव नगर पंचायत च्या तीन विषय समितीचे सभापती काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अविरोध निवडले आहे.या वेळी अपक्ष नगरसेवक मंगेश अशोक राऊत यांनी…
