ढाणकी शहरात रमजान ईद उत्साहात
सामाजिक सलोख्यासाठी सामूहिक दुआ
जिल्हा प्रतिनिधी:प्रवीण जोशी,यवतमाळ मानव कल्याणाचा मार्ग कुराणात आहे यामुळे कुराण वाचून समजून घेऊन त्यानुसार वागावे आचरण करावे आणि तरुणांना मुलांना चांगले शिक्षण व योग्य संस्कार देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन…
