कोरोना महामारीमध्ये औषधे व सुविधेसाठी राज्याला निधी उपलब्ध करा, महाराष्ट्र नवनिर्मााण सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
- कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता या रुग्णांना वेळेवर व त्वरीत जीवनावश्यक औषधे व इतर आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून राज्याला निधी उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण…
