मनसेच्या निवेदनाची बांधकाम उपविभाग पोंभूर्णानी घेतली तात्काळ दखल
त्या अपघातग्रस्त वळणावर सहादिवसात सूचनाफलक लावून केले गतीरोधक निर्माण पोंभूर्णा:- तालुक्यातील पोंभूर्णा बल्लारपूर मूख्य मार्गावरील कसरगट्टा गावाजवळ अपघातग्रस्त वळण असून त्या वळणावर अनेक अपघात झाले यात दोन निष्पाप नागरीकांना आपला…
