अतिवृष्टीमुळे येवती येथील शेतकऱ्याच्या शेतातील पक्की विहीर खचली: साडेसहा लाखाचे नुकसान
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील येवती येथील उमेश गोविंदराव पोहदरे यांच्या शेतामधील पक्के बांधकाम केलेली विहीर सध्या सुरू असलेल्या सतत धार पावसाने खचून सदर शेतकऱ्याचे ६,५५,५०० रुपयांचे नुकसान झालेयेवती…
