राळेगाव खरेदी विक्री संघाच्या वतीने तुर नोंदणी सुरू
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि. विदर्भ को. आप. मार्केटिंग फेडरेशन गणेशपेठ नागपूर शाखा यवतमाळ मार्फत राळेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ राळेगाव येथील कार्यालयात 21/1/2026 पासून तुर खरेदीसाठी नोंदणी सुरू…
