ग्राम पंचायत चिखली (व) येथे आमदार मा.श्री.प्रा.डॉ.अशोकराव उईके यांच्या हस्ते व्यायामशाळा लोकार्पण सोहळा संपन्न
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक:-३०/०७/२०२१ रोजी स्थानिक विकास आमदार निधीतून ग्राम पंचायत चिखली(वनोजा) ला व्यायामशाळा साहित्य देण्यात आले असून आमदार मा.श्री.डॉ.अशोकराव उईके साहेब यांच्या हस्ते व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात…
