शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात उभारावे – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,हिंगणघाट शहरातीलआरोग्य सुविधेत नागरिकांचे हाल बेहाल
खा.शरद पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शिफारस पत्र देण्याची मागणी. हिंगणघाट:- १७ जुन २०२३वर्धा जिल्हयात होणारे वैद्यकीय महाविद्यालय (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) हे हिंगणघाट शहरात करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे…
