एकतर्फी प्रेमातून तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.प्रेमाला नकार दिल्याच्या रंगात अल्पवयीन मुलीच्या घरी जात तुच्छ अंगावर पेट्रोल टाकल्याची घटना घडली ,या…
