वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा लवकर सुरळीत करा- शिवसेनेची मागणी
पोंभुर्णा:-तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे.यात पोंभूर्णा तालुक्यातील बहुतांश गावात प्रचंड हानी झाली असून अनेक घरांचे छत उडाले तर अनेक विद्युत खांब कोलमडले यामुळे अनेक गावातील विद्युत प्रवाह वारंवार…
