यंदाही निकाल 100% च , मधुकरराव नाईक निवासी मूकबधिर विद्यालय ढाणकी ची यशाची परंपरा कायम
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व.चांदीबाई शिक्षण संस्था वडद ता. महागांव जी. यवतमाळ द्वारा संचालित मधुकरराव नाईक निवासी मूकबधिर विद्यालय ढाणकी ता. उमरखेड जी. यवतमाळ तालुका प्रतिनिधी - शंकर चव्हाणमाध्यमिक शालांत…
