मुसळधार पावसाने येवती येथील महिलेच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनल चे नुकसान
राळेगाव तालुक्यातील येवती येथील महिला शेतकरी श्रीमती कुसुम मारोतराव घुगरे यांचे शेता मधील विहिरीवर बसवलेल्या सौर ऊर्जा पॅनलचे दिनांक २१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले .येवती येथील…
