आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या प्रंगणावर योग दिवस संपन्न

कारंजा (घा) :- मोदी 9 जनसंपर्क अभियान अंतर्गत भाजपा आर्वी विधानसभेचा योग दिवस गुरुकुल पब्लिक स्कूल कारंजा समोरील प्रांगणावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार दादाराव केचे, तहसीलदार ऐश्वर्या…

Continue Readingआमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या प्रंगणावर योग दिवस संपन्न

गारपीटग्रस्तांना तात्काळ अनुदान द्या अन्यथा आंदोलन करू : बळवंतराव चव्हाण यांचे तहसीलदाराना निवेदन

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळसिराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड मार्च 2023 मध्ये प्रचंड गारपीट होऊन उमरखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्याचा सहकारी नोंदी झाले आहेत व शासनाने बाधित शेतकऱ्यांना आपात्कालीन…

Continue Readingगारपीटग्रस्तांना तात्काळ अनुदान द्या अन्यथा आंदोलन करू : बळवंतराव चव्हाण यांचे तहसीलदाराना निवेदन

राष्ट्रीय बजरंग दल राळेगाव विधानसभा संपर्क प्रमुख पदी कुणाल केराम यांची नियुक्ती

सहसंपादक :- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथे कोकाटे सभागृहात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाची बैठक पार पडली त्यात राष्ट्रीय बजरंग दल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद महाराष्ट्र/ गोवा क्षेत्रीय महामंत्री…

Continue Readingराष्ट्रीय बजरंग दल राळेगाव विधानसभा संपर्क प्रमुख पदी कुणाल केराम यांची नियुक्ती

गुरुवर्य स्वामी बस्वलिंग महादेव मंदिरात वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी महाप्रसादाचे आयोजन

प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरातील गुरुवर्य स्वामी बस्वलिंग महादेव मंदिरामध्ये वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी दिनांक २५ रोजी रविवारला महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जून महिन्याचा शेवटचा आठवडा असला तरी पण…

Continue Readingगुरुवर्य स्वामी बस्वलिंग महादेव मंदिरात वरून राजाला प्रसन्न करण्यासाठी महाप्रसादाचे आयोजन

बिटरगांव( बु) परिसरात अखेर वरुणराजा बरसला,शेतकऱ्यांना दिलासा

प्रतिनिधी::शेख रमजान उमरखेड तालुक्यातील बिटरगांव (बु) यासह जेवली मोरचंडी देवरंगा या गावखेड्यासह परिसरात मागील अनेक दिवसापासुन दडी मारून बसलेल्या मान्सूनच्या पावसाची नागरिकासह शेतकरी आतुरतेने वाट बघत होते. मृग नक्षत्र कोरडे…

Continue Readingबिटरगांव( बु) परिसरात अखेर वरुणराजा बरसला,शेतकऱ्यांना दिलासा

कु. वैष्णवी रोहिदास राठोड हिचा हेल्प फाऊंडेशनच्या वतीने सत्कार

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रा. पोखरी लहानश्या खेड्यातील कु. वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने नीट परीक्षामध्ये भारतातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे…

Continue Readingकु. वैष्णवी रोहिदास राठोड हिचा हेल्प फाऊंडेशनच्या वतीने सत्कार

राणी दुर्गावती मडावी यांची पुण्यतिथी साजरी

विर बाबूराव शेडमाके जन्म उत्सव समिती राळेगांवच्या वतीने राणी दुर्गावती मडावी यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी समाजसेवक नानाजी कोवे, बामसेफ जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केराम, माजी नगरसेवक…

Continue Readingराणी दुर्गावती मडावी यांची पुण्यतिथी साजरी

राळेगाव येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शन

सहसंपादक:- रामभाऊ भोयर नशा मुक्त भारत अभियान पंधरवडा अंतर्गत समाज कल्याण विभाग यवतमाळ व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने प्रथम एज्युकेशन राळेगाव येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन, पोस्टर प्रदर्शन करण्यात…

Continue Readingराळेगाव येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शन

विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू,

सहसंपादक:- रामभाऊ भोयर जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने यात दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना बोरी इचोड शेत शिवारात आज दि २३ जून रोजी सकाळच्या दरम्यान घडली. अशोक खिरटकार व संदीप…

Continue Readingविद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू,

विदर्भ ऍग्रो सोल्यूशन कंपनीकडून खोटे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक,संचालक प्रकाश लोखंडे वर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी

वरोरा तालुक्यातील बोडखा (मोकाशी) येथील शेतकऱ्यांची वाळली हळद खरेदी करून खोटे धनादेश दिले व त्यांची आर्थिक फसवणूक केली त्यामुळे विदर्भ अॅग्रो सोल्यूशन कंपनीच्या संचालक प्रकाश लोखंडे वर फौजदारी गुन्हा करा…

Continue Readingविदर्भ ऍग्रो सोल्यूशन कंपनीकडून खोटे धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक,संचालक प्रकाश लोखंडे वर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी