ढाणकी शहरात गोशाळेची निर्मिती स्तुत्य उपक्रमासाठी रुपेश येरावार यांच्या रूपाने दातृत्व आले पुढे
जिल्हा प्रतिनिधी: यवतमाळ प्रवीण जोशी ढाणकी शहर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गो शाळेची उणीव होती व त्यामुळे अनेक भाकड असलेली जनावरांची आबाळ होत होती शिवाय कत्तलखान्याकडे सुद्धा रवानगी होत असल्याचे…
