धक्कादायक: चालत्या ट्रॅक्टरखाली भोवळ येऊन पडल्याने चालकाचा मृत्यु
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ शेतशिवारातून काम आटोपून परत येत असताना अचानक भोवळ येऊन चालत्या ट्रॅक्टरच्या खाली पडल्याने, चाकाखाली दबुन चालकाचा मृत्यु झाला. ही घटना दि. 20 रोजी दुपारी 4.00 वाजताचे सुमारास…
