शुभ प्रसंगातील परंपरागत वाद्य वाजंत्री होत आहे लुप्त,आधुनिक पद्धती घेत आहे जागा डी जे, ने घेतली भरारी
प्रवीण जोशीढाणकी प्रत्येक बाबतीत आधुनिकता आली शेती व्यवसाय, नोकरी, प्रत्येक जण आपापले अस्तित्व शोधत असताना आपल्या आजूबाजूला नक्कीच भौतिकता अधिकच घट्ट झाली म्हणूनच असे वाटते की भौतिकता माणसाच्या पावला पावलावर…
